पोस्ट्स

मार्च १०, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्त्रियांनी जरा समजून घ्यावे....!

इमेज
हा लेख मि लोहिलेला नाही, हे प्राजक्ता गांधी यांचे शब्द आहे, मला प्रथमच अस काही वाचायला भेटले,    जागतिक महिला दिन   असल्याने सर्वत्र स्त्रियांचेच महत्व पटवून देण्याचे अनेकानेक अवलोकन समोर येत होते, मधेच हा आगळावेगळा लेख प्रदर्शनास आला. तुम्हाला काय वाटते, तुमचा याबद्दल काय विचार आहे तुम्हिहि आपले मत comment  मध्ये स्पष्ट करु शकता, तुमची पन कमेंट मुद्द्यानमधे टाकन्यात येईल. जास्तीत जास्त जनांच्या बाबतीत असच असत, जर मुलगा आईचे ऐकत असेल, तर तो आईच्या पदरचा, आणि जर बायकोचे ऐकत असेल तर " बायकोचा बंधलेला, विसरला सर्वाना", अश्या स्थितित त्याने काय करावे. प्राजक्ता गांधी लिहितात …मुलींनो,  १.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.  २. लग्नापर्यंत तो ही शिक्षण करिअर मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचा त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.  ३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही