पोस्ट्स

amazon pay लेबलसह पोस्ट दाखवत आहे

PayTm vs Tej vs Whatsup money...

इमेज
मित्रांनो, आपला भारत देश ज्या गतीने Digital India या संकल्पनेकडे आपले पाय पुढे सरकवत आहे त्याच गतीने आपण सूद्धा आपल्या रोजच्या पद्धतीत बदल करुन देशाला महत्त्वाचे योगदान करतोय. त्यातलेच एक योगदान म्हणजे पैस्याचि देवान - घेवान. ही देवान - घेवान ग्राहकाला सोप्या पद्धतीने करता यावी म्हणून खूपश्या प्रतिस्पर्धी या सेवेत उपलब्ध आहेत. PayTm  ही आपल्याला माहिती आहेच पण Whatsup सुद्धा या स्पर्धेत उतरतोय. नूकतेच Whatsup ने याचा नुकताच एक ट्रायल रन यशस्वीरित्या पार पाडला व लवकरच आपल्याला whatsup money वापरता येईल. Whatsup money बद्दल एक महात्वाची गोष्ट सांगायची म्हणजे, Whatsup हि कंपनी आता Facebook ने खरेदी केलेली आहे व या कंपनीचे मालक मार्क जुगरबर्ग हे या स्पर्धेत उतरू पाहत आहेत. पण PayTm चे असे म्हणणे आहे कि, whatsup money यांनी भारताने बनविलालेल्या UPI payment app यासारखाच काहीसा उपयोग केलेला आहे. यावरच खर काय ते लवकरच आपणास कडणार आहे.. तसेच Google ने तैयार केलेले Tej हे मोबाईल अँप्लिकेशन गेल्यावर्षीच लाँच केले, बहुतांश भारतीयांनी या अँप्लिकेशन चा वापर केले कारण वेगवेगळे ऑफर