पोस्ट्स

britain लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ज्या ब्रिटन ने भारताचे तूकडे केले आता त्याचेच दोन तुकडे होणार । Britain going to be devided

इमेज
ते म्हणतात ना " जसे कराल तसेच फळ मिळेल ", तर गोष्ट अशी आहे कि ,  ७५ वर्षेपुर्वी ज्या ब्रिटन ने भारताचे तूकडे केले आता त्याचेच दोन तुकडे होणार. जेव्हा ब्रिटिश भारतात राज्य करत  होते तेव्हा त्यांनी भारत देशाची फाळणी करून भारत व पाकिस्तानअसे दोन देश बनवून भारत देशाची व त्याच्या जनतेची विभागणी केली.  असेच काही आता ब्रिटन मध्ये घडणार आहे, त्याचे दोन देशात रूपांतरण होणार आहे ते म्हणजे स्कॉटलँड आणि  ब्रिटन. यात मजेशीर गोष्ट अशी कि हि विभागणी भारत आणि पाकिस्तान करणार आहे म्हणजेच इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार आहे पण पात्र बदललेली आहे, आधी त्यांनी फाळणी केली आता त्यांची फाळणी करणार.  चला तर पूर्ण गोष्ट ते विस्तृतपणे  घेऊया.  ऋषी सुनक हे भारतीय मूळचे ब्रिटीश राजकारणी आहेत ज्यांनी ऑक्टोबर 2022 पासून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून काम केले आहे. त्यांनी यापूर्वी बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली दोन कॅबिनेट पदे भूषवली होती , आता ते UK  (United  Kingdom ) चे प्रधानमंत्री आहेत  पाकिस्तानी वंशाचा हमजा युसुफ हा  SNP  चा नवीन नेता आहे , SNP  समर्थन करतो आ