स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.
स्वच्छ्ता माझी प्रेयसी माझी प्रेयसी , एका लुप्त होत चाललेल्या गावात वसलेली , माझे मन जुडले तिच्याशी , व तिचे ही माझ्याशी , आमचे असलेले प्रेम एकमेकांशी , बघून लोक सारा जळे स्वतःशी , आपल्या गावची शोभा वाढविण्यासाठी लोक येति तिच्यापाशी , बघून त्यांच्या आजूबाजूंची घान , स्वछता करी त्यांचा अपमान , या अस्वच्छ लोकांना बघून , ती हरवून बसायची स्वतः चे भान , यांच्यात झालेल्या तळजोळीमुळे माझ्याच जीवाचें होई रान , ...