पोस्ट्स

poem लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझी स्वप्नसुंदरी .... My DreamGirl

इमेज
                                                                                 माझी स्वप्नसुंदरी प्राजक्ताच्या फुलसारखी कोमल तर शिक्षणाने परिपूर्ण सुशीला असेल.  माझ्या मनाला लाजवनारी शर्मिला तर गिता ने पूर्ण अशी संगीता असेल.  रात्रिलाही सकाळ करणारी उषा तर रानावनात माझ्या शोधासाठी धडपडनारी वनिता असेल.   माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करणारी प्रमिला तर माझ्या मनातील ओव्यांचि ति कविता असेल.  ती जीवन माझ्यासाठी अर्पण करणारी ती अपर्णा तर  बोलण्यामधे माधुरी, वर्णाने सुवर्णा  तर आचार विचारानी अर्चना असेल.     मला शुभगोष्टीचा सल्ला देणारी शुभदा असेल, माझ्या शुभ कार्याची शुभांगी असेल, तसेच नेहमी प्रत्येक कामात दुसऱ्यांचे हित-अर्थ बघनरी ती स्वाति असेल, ति सतत हसत राहनारी स्मिता असेल, तर निर्मळ मनाची निर्मला असेल, ती ...