पोस्ट्स

best friend poem लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोन रं ती?

इमेज
कोन रं ती?  आयुष्याच्या वळणावर अचानक भेटलेली, अनोळखी असूनही भीत भीतच का असेना पन मैत्री करायला हात पुढे करणारी,  मला पहाताच मद्त करणारी गर्रदित कधी कधी फक्त माझाच शोध घेणारी जर नाही दिसलो,तर   " का रे, कुठे होतास,   थांबला का नाहीस,  मि का आज येणार नव्हती का?" असे किती तरी प्रश्न विचर-णारी,  विद्यालयात येताच स्मित हास्याने  खुप काही बोलनारी, वर्गात खोडया करणारी, सर्वांशी समान वागनारि, कधी कधी मला "पागल" बोलनारी, जर महत्वाची गरज भासलि ना  तर मदतिसाठी घरपर्यंत येणारी,  आज का कुणास ठाव, प्रश्न पडलाय, कोन रं ती? महाविद्यालय नंतरही मैत्री अशीच सुरु ठेवनारी,  एकमेकांना गरजेच्या वेळी कामी येणारी,  दूर असूनही वाटते जवळ असणारी, आजही तशीच वारलेल्या काठी-सारखी,  झगड़ा तर कमीच करणारी, पन घुस्यात खूपच छान दिसनारी, नाक मुरगट नारी,  चिडल्यास आम्हाला हसू येणारी,  आज का कुणास ठाव, प्रश्न पडलाय, कोन रं ती?  क्रमशः....                 ...