पोस्ट्स

bapleki लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बापलेकी - (Baapleki)

इमेज
          ही गोष्ट आहे एका बापलेकीची👳👧 त्याला असलेल्या परिवराच्या काळजीची राहत असलेल्या समाजाची आणि स्वताच्या प्रतिष्टचि नि आन बान शानिचि म्हणजेच त्याचा रानीची- angle ची त्याच्या सोन्यासरख्या  मुलीची👸👱👭 मुलगा- मुलगी होते दोघेही लहान👧👨 आवाज तर त्यांचा कोकिळे सारखा छान हसुने त्यांच्या सम्पूर्ण घर दनानुन जायचे, बाप ही विसरायचा त्याने केलेले जीवाचे रान, हळू हळू पोरं मोठी झाली समाजात बरोबरिने वावरु लागली आई पोरीला जपु लागली, समजाबद्दल समजवु लागली, मुलगा मनात येईल तसा करायचा वाटेल तिथे जायचा घुमायचा फिरायचा भटकायचा वाटेल त्याच्याशी बोलायचा तरी त्याला कोणी न थंबवायचा.... पन मुलीच्या 👧बाबतीत गोष्ट वेगळीच असायची सकाळी लवकर  उठायची आईला घरकामात मद्त करायची अभ्यास करायचा, शाळेत जायची, स्वयंपाक करायचा, जेऊ घालयची, सतत भावासारखी किंवा शहरी मुलींसारखी तिला जगायची ईच्छा व्हायची आईलाही या गोष्टीची जाणीव असायची पन आई तिला ऐसे जगन्यास सतत रागवायची, तिला नियमात ठेवायची, आई तिचे एक न चालू द्यायची कंटाळून ति आईला, ...