पोस्ट्स

food distribution लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government

इमेज
गेल्या कित्येक दिवसांपासून धांण्याचा जमाखोरीच्या  बातम्या आपल्याला बघायला मीळतात, त्यात जर हीच धांदली किंवा भ्रष्टआचार राशन मिडणाऱ्या दुकानात झाला व तो हि आणीबाणीच्यया काळात तर संताप येतो.😡😠 नुकताच हा महिनाभर 📆📅 इतका काळ बघितला तर या घटना जरा जास्तच 📈📈 बघायला मिळत आहेत. पण याला थांबविनार कसं, कुठे तक्रार करायची, कुणाला मदत मागायची, असे अनेक प्रश्ने उभे राहतात.🔎 💡🔍 आता कुणाला मदत मागायची गरज नाहीं, तुम्ही स्वतः याची माहिती  ऑनलाईन मिळवू शकता, तुमच्या मोबाईल 📲 वर सुद्धा. होय, सरकारतर्फे  👮👮 💂आपणास किती राशन दिले आहे आणि दुकानदार आपल्याला किती राशन देतोय याची खात्री स्वतः करा. तुमच्या राशन कार्ड वर दिलेला RC नंबर  या कार्यास योग्य आहे. "                  👇👇👇👇👇👇👇👇 👉👉👉  सरकारी राशन मिळकत माहिती     👈👈👈                    👆👆👆👆👆👆👆👆 दिलेल्या  लिंक वर क...