पोस्ट्स

electromagnetic wave use लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मोबाईल चार्जिंग करण्याचा नविन फंडा लवकरच....NEW WAY OF MOBILE CHARGING

इमेज
मित्रांनो, आपल्या पैकी अनेक ऐसे असतील जे सकाळी उठल्या नंतर सर्वात आधी आपला मोबाईल बघतात. त्यांच्या पैकी ४०℅ व्यक्ति हे संदेश, इतर नोटिफिकेशन बघतात आणि उरलेले ६०% व्यक्ति हे त्यांच्या मोबाईल ची बैटरी लाइफ बघतात की ती किती % चार्ज आहे. याच ६०% मध्ये काही व्यक्ति त्या ४०% पैकी पन असतातच. बघनारच, नी का बघू नये, अरे यार बैटरी चार्ज तर आपन चार्ज::: आपल बहुतेकांच असच असतं. मोबाईल कैमरा हा एडवांस, यात तुम्हाला ५ मेगापिक्सेल mp पासून तर जवळपास २०mp किंवा यापेक्षा जास्त मिळतो. मोबाईल इंटरनेट हा सुद्धा 2g ,3g, 4g, LTE आणि लवकरच तो यापलीकड़ेही लवकरच जाईल. आजकल तर व्यक्ति स्लिम असो वा नसों पन त्याला मोबाईल बॉडी स्लिमच पाहिजे, आणि लवकरच बजारपेठेत फोल्डेबल आणि फ्लैक्सिबल मोबाईल सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहेतच. यचप्रमाने मोबाईल ची बैटरी ही सुद्धा एडवांस होत चालली आहे, यात १००० mah, ३०००mah, इत्यादि आणि सोबतच लिथियम बैटरी , ली-ओन बैटरी यासरखे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. मोबाईल मधे वापरले जाणारे एंड्राइड वर्जन सुद्धा एडवांस होत आहेत, ते A,B C,...... MARSHMALLOW, NAUGHT.... असे इं