पोस्ट्स

nagpur लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरोना आणि त्याचे विविध टप्पे... Corona and it's stages

इमेज
भारत सध्या (stage 2) दुसऱ्या टप्प्यात आहे .  पन नक्की आहेत तरी काय हे टप्पे. ही टप्पे रुग्णाला कुना- मार्फत या  संसर्गजन्य रोगाची बाधा झाली यावर अवलंबून आहे. स्टेज१ . परदेशातुन आलेले प्रवासी जिथे हा रोग आधीच पसरलेला आहे. त्या प्रवासी व्यक्तिची चाचणी करून रोग पसरण्याची साखळी तेथेच मोड़ने. पन हे आपल्या देशाला काहिसे जमले नाही, त्यामुळेच भारत सध्या स्टेज 2 मधे आहे. स्टेज २ . बाहर देशातुन स्वदेशात परतल्यावर हा रोग बाधित व्यक्ति कडून समाजात पसरवीने जसे की , नातेवाईक आणि परिचित व्यक्ति. यात खुप कमी लोकानां या विषानुचा संसर्ग होतो व त्याना ओळखून इतरांना सुरक्षित करता येते, म्हणजे साखली थंबविता येते. आता आपन याच परिस्थितिचा सामना करतोय आणि या साखळीला इथेच थंबविन्याचा प्रयत्न करतोय. कारण याचा तीसरा टप्पा एक विक्राल रूप घेईल. जो कदाचित आवरता येणे सहजासहजी अशक्य होईल. स्टेज ३ . या स्टेज मधे रोग समाजात पसरतो, कारण ज्या व्यक्तीला या रोगाची लागन झालेली असते, तो लोकानां न सांगता समाजात वावरतो व त्यामुळेच ...

रोजगार मेळावा नागपुर- १४ फेब्रूवारी २०२०...... Nagpur youth empowerment

इमेज
नोकरी शोधत असलेल्या युवक व युवतीसाठी १४,१५,१६ फेब्रूवारी २०२० ला सिविल लाईन, नागपुर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ३०-४०  कंपनी यात सहभाग घेत आहेत. गरजु व्यक्ति ने अवश्य भेट द्यावी. रजिस्ट्रेशन साठी क्लिक करा. अधिक महितिसाठी येथे क्लिक करा. वेलेंटाइन स्पेशल गिफ्ट साठी क्लिक करा.        

कलमेश्वर तालुक्यातील भटकनारा वाघ त्याच्या जागी परततोय.......Tiger returning to its place near Kameshwar

इमेज
द टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमी नुसार सेमिनरी हिल्स ते कलमेश्वर या परिसरात एक भटकलेला वाघ फिरतोय. सद्ध्या तरी त्याने कोणतिहि जीवित हानि केलेली नाही. वन अधिकारी यांचे असे मत आहे की, हा वाघ 26 ऑगस्ट रोजी कलमेश्वर परिसरातील वन क्षेत्रात शिरला असावा. 29 डीसेंबर 2017 या दिवशी याच कळपातील एका वाघाचा बाजारगांव जवळ  मोटारीच्या धड़किने अपघात होऊन मृतु झाला होता. गेल्या २२ ते २३ दिवसा पासून या वाघाला त्याच्या मूळ जागी म्हणजे त्याच्या कळपात मिळविन्याचा प्रयत्न शुरू आहे पन कळपातील अन्य वाघांच्या भीतिमुळे हा वाघ बाहेर निघालेला आहे. गुरूवारला वन विभागतर्फे चिचोली, येरला, फेटरी, खंडाला, महुरझारी, खड़गांव, बाजारगांव येथिल प्रत्येकि ५-५ युवकांना बचावासम्बन्धी योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वन अधिकारी सतत त्या वाघावर लक्ष्य ठेऊन आहेत. 30 नवंबर 2019 :   आजच्या बातमीनुसार  मिहान नागपुर या परिसरात हा वाघ बघितल्याची महिति आहे, तसेच त्याचे छायाचित्र Infosys या कंपनी जवळील CCTV कैमरा मध्ये कैद झाल्याची सुद्धा माहिती आहे, आतपर्यंत या वन्यप्रान्याने   कोणतीही मनुष्...