पोस्ट्स

king khan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

काय रे, तू कमविले की गमाविले.......(Kmavile-ki-gmavile)

इमेज
आजची कथा थोडीशी आगड़ी वेगळी आहे, कारण ही कथा वाचून तुम्हाला सूचवायचे आहे की दिनुने नक्की कमविले की गमाविले . कथेचा मुख्य नायक आहे तो म्हणजे दिनु. दिनु दत्ताजी भोसले.👷 दिनु अभ्यासात तितका छाण तर नाही, पन पास होण्यापुरता तो अभ्यास नक्कीच करतो, आई वडील 👱👳शेतकरी मजूर.आणि एक धाकटा भाऊ.👦 दिनु आप शालेय व महाविद्यालयिन 🏢 शिक्षण कसेबसे सम्पवीते. आपल्याकडे असलेली रीत, ती म्हणजे एक मर्यादित शिक्षण झाले की नोकरी करायची.🏭 आता मुख्य प्रश्न ऐसा येतो कि, या नोकरी साठी आपल्याला बहुतांश वेळी घरापसुन🏡 दूर जावे लागतें, कुणाला ते जमते तर कुणाला खुप त्रास सहन करवा लागतो.कुणाला तर काहीच फर्क पड़त नाय, कारण तेव्हा पैसा दिसतो, पैश्यामुळे आंधळे होतात तर काही लोकांचा हा नाईलाज म्हणून करावं लागतं. एक नोकरी न दूसरी छोकरी, या दोन गोष्टी खुप जणांना घर सोडन्यास भाग पाड़ते. दिनुलाही आपले घर सोडवे लागले, निरोप घेतांना सर्वांचेच डोळे भरून आले होते, त्याच्या आईला तर आवरेच ना. कुण्या आईला आवडेल की तिचं बाळ तिच्यापासनं  दूर जातय ते. २-३ वर्ष निघुन जातात, तो पैस्यात...