पोस्ट्स

Corona लेबलसह पोस्ट दाखवत आहे

संचारबंदी दरम्यान केलेला एक अनोखा प्रवास ... Travel While Lockdown

इमेज
अचानक लागू करण्यात आलेल्या संचारबंदी च्या निर्णयामुळे असंख्य जनता जागोजागी अडकून पडले होती व आहे. यात अडकलेल्या जनतेचा मी हि एक भाग आहे, पण सुदैवाने मला घरी परतण्याचा नशीब लाभले. खरेतर या प्रवासासाठी असंख्य लोकांचे योगदान आहे. मुख्यतः " M P S C स्टुडेन्ट राईट "   आणि यासोबतच जुुडलेल्या अनेक सेेवााभावी संस्था यांचा या कार्यात खूप मोठा वाटा आहे. पुणे येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच अनेक प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येतात मी हि त्यातलंच एक. संचारबंदीमुळे अनेकांचे हाल झाले आणि होत आहेत. घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू होते. नुकतेच सातारा आणि अहमदनगर येथे दोन विद्यार्थ्यांच्या विशेष मोफत बस सेवा देण्यात आली होती व त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले. मी हि सतत प्रयत्न करत होतो की मला माझ्या घरी कधी जाता येईल. अखेर तो दिवस आला, १४ मे २०२० ला एक नागपूर ला जाणाऱ्या विद्यार्थांचा एक संघ बनविण्यात आला. संघाचे नेतृत्व तुषार यांच्याकडे सोपविण्यात आले. तुषार संघातील विद्यार्थ्यांचे नियोजन MPSC स्टुडेन्ट राईट यांच्यामार्फत दिलेल्या नियामावलिंचे पालन क

कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government

इमेज
गेल्या कित्येक दिवसांपासून धांण्याचा जमाखोरीच्या  बातम्या आपल्याला बघायला मीळतात, त्यात जर हीच धांदली किंवा भ्रष्टआचार राशन मिडणाऱ्या दुकानात झाला व तो हि आणीबाणीच्यया काळात तर संताप येतो.😡😠 नुकताच हा महिनाभर 📆📅 इतका काळ बघितला तर या घटना जरा जास्तच 📈📈 बघायला मिळत आहेत. पण याला थांबविनार कसं, कुठे तक्रार करायची, कुणाला मदत मागायची, असे अनेक प्रश्ने उभे राहतात.🔎 💡🔍 आता कुणाला मदत मागायची गरज नाहीं, तुम्ही स्वतः याची माहिती  ऑनलाईन मिळवू शकता, तुमच्या मोबाईल 📲 वर सुद्धा. होय, सरकारतर्फे  👮👮 💂आपणास किती राशन दिले आहे आणि दुकानदार आपल्याला किती राशन देतोय याची खात्री स्वतः करा. तुमच्या राशन कार्ड वर दिलेला RC नंबर  या कार्यास योग्य आहे. "                  👇👇👇👇👇👇👇👇 👉👉👉  सरकारी राशन मिळकत माहिती     👈👈👈                    👆👆👆👆👆👆👆👆 दिलेल्या  लिंक वर क्लिक करा.👆 तुमचा RC नंबर दिलेल्या चौकटीत टाका.📟 तुमची सम्पूर्ण माहिती दर्शविली जाईल.📄 माहिती गरजेची वाटल्यास सर्वांशी

कोरोना आणि त्याचे विविध टप्पे... Corona and it's stages

इमेज
भारत सध्या (stage 2) दुसऱ्या टप्प्यात आहे .  पन नक्की आहेत तरी काय हे टप्पे. ही टप्पे रुग्णाला कुना- मार्फत या  संसर्गजन्य रोगाची बाधा झाली यावर अवलंबून आहे. स्टेज१ . परदेशातुन आलेले प्रवासी जिथे हा रोग आधीच पसरलेला आहे. त्या प्रवासी व्यक्तिची चाचणी करून रोग पसरण्याची साखळी तेथेच मोड़ने. पन हे आपल्या देशाला काहिसे जमले नाही, त्यामुळेच भारत सध्या स्टेज 2 मधे आहे. स्टेज २ . बाहर देशातुन स्वदेशात परतल्यावर हा रोग बाधित व्यक्ति कडून समाजात पसरवीने जसे की , नातेवाईक आणि परिचित व्यक्ति. यात खुप कमी लोकानां या विषानुचा संसर्ग होतो व त्याना ओळखून इतरांना सुरक्षित करता येते, म्हणजे साखली थंबविता येते. आता आपन याच परिस्थितिचा सामना करतोय आणि या साखळीला इथेच थंबविन्याचा प्रयत्न करतोय. कारण याचा तीसरा टप्पा एक विक्राल रूप घेईल. जो कदाचित आवरता येणे सहजासहजी अशक्य होईल. स्टेज ३ . या स्टेज मधे रोग समाजात पसरतो, कारण ज्या व्यक्तीला या रोगाची लागन झालेली असते, तो लोकानां न सांगता समाजात वावरतो व त्यामुळेच रोग पसरन्