पोस्ट्स

girls name poem लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माझी स्वप्नसुंदरी .... My DreamGirl

इमेज
                                                                                 माझी स्वप्नसुंदरी प्राजक्ताच्या फुलसारखी कोमल तर शिक्षणाने परिपूर्ण सुशीला असेल.  माझ्या मनाला लाजवनारी शर्मिला तर गिता ने पूर्ण अशी संगीता असेल.  रात्रिलाही सकाळ करणारी उषा तर रानावनात माझ्या शोधासाठी धडपडनारी वनिता असेल.   माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करणारी प्रमिला तर माझ्या मनातील ओव्यांचि ति कविता असेल.  ती जीवन माझ्यासाठी अर्पण करणारी ती अपर्णा तर  बोलण्यामधे माधुरी, वर्णाने सुवर्णा  तर आचार विचारानी अर्चना असेल.     मला शुभगोष्टीचा सल्ला देणारी शुभदा असेल, माझ्या शुभ कार्याची शुभांगी असेल, तसेच नेहमी प्रत्येक कामात दुसऱ्यांचे हित-अर्थ बघनरी ती स्वाति असेल, ति सतत हसत राहनारी स्मिता असेल, तर निर्मळ मनाची निर्मला असेल, ती माझ्या विजयाची जयश्री - विजया असेल, तर माझ्या प्रत्येक वाईट कामात आडवी येणारी सिमा असेल, माझ्या जीवनात एखाद्या नवीन उमललेल्या फुलाच्या पाकळयांची ति पल्लवी असेल तर ति बुद्धिची सुजाता असेल, जीवनात प्रकाश टाकणारि ज्योति तर नयनाना तृप्त कर