मोबाईल चार्जिंग करण्याचा नविन फंडा लवकरच....NEW WAY OF MOBILE CHARGING

मित्रांनो, आपल्या पैकी अनेक ऐसे असतील जे सकाळी उठल्या नंतर सर्वात आधी आपला मोबाईल बघतात.

त्यांच्या पैकी ४०℅ व्यक्ति हे संदेश, इतर नोटिफिकेशन बघतात आणि उरलेले ६०% व्यक्ति हे त्यांच्या मोबाईल ची बैटरी लाइफ बघतात की ती किती % चार्ज आहे. याच ६०% मध्ये काही व्यक्ति त्या ४०% पैकी पन असतातच.
बघनारच, नी का बघू नये, अरे यार बैटरी चार्ज तर आपन चार्ज::: आपल बहुतेकांच असच असतं.

मोबाईल कैमरा हा एडवांस,
यात तुम्हाला ५ मेगापिक्सेल mp पासून तर जवळपास २०mp किंवा यापेक्षा जास्त मिळतो.
मोबाईल इंटरनेट हा सुद्धा 2g ,3g, 4g, LTE आणि लवकरच तो यापलीकड़ेही लवकरच जाईल.

आजकल तर व्यक्ति स्लिम असो वा नसों पन त्याला मोबाईल बॉडी स्लिमच पाहिजे, आणि लवकरच बजारपेठेत फोल्डेबल आणि फ्लैक्सिबल मोबाईल सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहेतच.

यचप्रमाने मोबाईल ची बैटरी ही सुद्धा एडवांस होत चालली आहे, यात १००० mah, ३०००mah, इत्यादि आणि सोबतच लिथियम बैटरी , ली-ओन बैटरी यासरखे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

मोबाईल मधे वापरले जाणारे एंड्राइड वर्जन सुद्धा एडवांस होत आहेत, ते A,B C,...... MARSHMALLOW, NAUGHT.... असे इंग्रजी वर्णमाले नुसार वाढत आहेत.



आता मुख्य प्रश्न येतो तो बैटरी चार्ज करण्याचा......😢
यात २ प्रकार येतात.
१) wired   वायर चा वापर करून आणि
२) wireless वायर न वापरता.

९०% लोकं वायर चा वापर करून मोबाईल बैटरी चार्ज करतात आणि उरलेले किंवा त्याहुनही कमी वायर न वापरता मोबाइल बैटरी चार्ज करतात.

पन चार्ज करण्यासाठी तुमच्यकडे काहीतरी पॉवर सोर्स असावं लागते, जसे पॉवर बैंक, किंवा इलेक्ट्रीसिटी, नाहीतर मग तुम्ही तुमच्या गाड़िच्या बैटरी ने ही चार्ज करु शकता..


पन लवकरच एक आगळावेगळा मार्ग येतोय जेने तुम्हाला बैटरी चार्ज करने खूपच सोइसकर होईल ते म्हणजे वातावरनात आढळणारे मैग्नेटिक तरंगे यालाच Ambient Backscatter असे म्हटले जााते, हा बैटरी चार्ज करण्याचा २) रा   प्रकार म्हणजे वायर न वापरता केलेेली बैटरी चार्ज . ही मैग्नेटिक तरंगे मोबाईल टॉवर, मोबाईल, ईतर उपकरण यांचा यात समावेश आहे, म्हणजे आता आपल्याला सोबत कोणतेही पॉवर सोर्स बाळगण्याची गरज नाही, कुठेही आणि कधीही आपन मोबाईल चार्ज करू शकतो कारण आपल्या आजूबाजू खुपश्या अनेक वस्तु असतात ज्यातुन सतत ही तरंगे निघत असतात.

- माहिती आवडल्यास नक्की शेयर करा,
 तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्स मधे व्यक्त करू शकता.
धन्यवाद!

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..

रोजगार मेळावा नागपुर- १४ फेब्रूवारी २०२०...... Nagpur youth empowerment