कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government
गेल्या कित्येक दिवसांपासून धांण्याचा जमाखोरीच्या बातम्या आपल्याला बघायला मीळतात, त्यात जर हीच धांदली किंवा भ्रष्टआचार राशन मिडणाऱ्या दुकानात झाला व तो हि आणीबाणीच्यया काळात तर संताप येतो.😡😠
नुकताच हा महिनाभर 📆📅 इतका काळ बघितला तर या घटना जरा जास्तच 📈📈 बघायला मिळत आहेत.
पण याला थांबविनार कसं, कुठे तक्रार करायची, कुणाला मदत मागायची, असे अनेक प्रश्ने उभे राहतात.🔎
💡🔍
आता कुणाला मदत मागायची गरज नाहीं, तुम्ही स्वतः याची माहिती ऑनलाईन मिळवू शकता, तुमच्या मोबाईल 📲 वर सुद्धा.
होय, सरकारतर्फे 👮👮 💂आपणास किती राशन दिले आहे आणि दुकानदार आपल्याला किती राशन देतोय याची खात्री स्वतः करा.
तुमच्या राशन कार्ड वर दिलेला RC नंबर या कार्यास योग्य आहे.
" 👇👇👇👇👇👇👇👇
👉👉👉 सरकारी राशन मिळकत माहिती 👈👈👈
👆👆👆👆👆👆👆👆दिलेल्या लिंक वर क्लिक करा.👆
तुमचा RC नंबर दिलेल्या चौकटीत टाका.📟
तुमची सम्पूर्ण माहिती दर्शविली जाईल.📄
माहिती गरजेची वाटल्यास सर्वांशी share शेअर नक्की करा,
व subscribe सुद्धा करा.🚹 🚹📨📨📨📫
📧
धन्यवाद.
टिप्पण्या