ज्या ब्रिटन ने भारताचे तूकडे केले आता त्याचेच दोन तुकडे होणार । Britain going to be devided

ते म्हणतात ना " जसे कराल तसेच फळ मिळेल ", तर गोष्ट अशी आहे कि ,  ७५ वर्षेपुर्वी ज्या ब्रिटन ने भारताचे तूकडे केले आता त्याचेच दोन तुकडे होणार. जेव्हा ब्रिटिश भारतात राज्य करत  होते तेव्हा त्यांनी भारत देशाची फाळणी करून भारत व पाकिस्तानअसे दोन देश बनवून भारत देशाची व त्याच्या जनतेची विभागणी केली. 

असेच काही आता ब्रिटन मध्ये घडणार आहे, त्याचे दोन देशात रूपांतरण होणार आहे ते म्हणजे स्कॉटलँड आणि  ब्रिटन. यात मजेशीर गोष्ट अशी कि हि विभागणी भारत आणि पाकिस्तान करणार आहे म्हणजेच इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार आहे पण पात्र बदललेली आहे, आधी त्यांनी फाळणी केली आता त्यांची फाळणी करणार. 

चला तर पूर्ण गोष्ट ते विस्तृतपणे  घेऊया. 

ऋषी सुनक हे भारतीय मूळचे ब्रिटीश राजकारणी आहेत ज्यांनी ऑक्टोबर 2022 पासून युनायटेड किंगडमचे पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून काम केले आहे. त्यांनी यापूर्वी बोरिस जॉन्सन यांच्या नेतृत्वाखाली दोन कॅबिनेट पदे भूषवली होती, आता ते UK  (United  Kingdom ) चे प्रधानमंत्री आहेत 



पाकिस्तानी वंशाचा हमजा युसुफ हा SNP चा नवीन नेता आहे, SNP समर्थन करतो आणि UK मधून अलिप्त होण्यासाठी मोहीम चालवतो.आता ते स्कॉटलंड चे पहिले मंत्री . 

हमजा आहि त्यांची पार्टी स्कॉटलंड ला व तेथील लोकांना स्वतंत्र करण्याचा मोहिमेत आहेत ते UK च्या विरुद्ध गेल्या ३ वर्षांपासून लढा लढत  आहेत . 


जर या दोघांची मंजुरी झाली तर लवकरच स्कॉटलंड स्वतंत्र घोषित करण्यात येईल 




टीप: माहिती आवडल्यास नक्की share करा , व आपल्या मित्रांनाही वाचायाला सांगा



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.

एल्फ वेंगसरकर अकादमी ते टीम इंडिया सूर्याचा कठीन प्रवास | Surya's tough journey from Elf Vengsarkar Academy to Team India

एका साध्या व्यायामाने पोटाची चरबी कमी करा: कोर स्ट्रेंथ आणि पोस्चर इम्प्रूव्हमेंटसाठी प्लँक | Reduce Belly Fat with One Simple Exercise: The Plank for Core Strength and Posture Improvement