काय रे, तू कमविले की गमाविले.......(Kmavile-ki-gmavile)

आजची कथा थोडीशी आगड़ी वेगळी आहे, कारण ही कथा वाचून तुम्हाला सूचवायचे आहे की दिनुने नक्की कमविले की गमाविले .

कथेचा मुख्य नायक आहे तो म्हणजे दिनु.

दिनु दत्ताजी भोसले.👷

दिनु अभ्यासात तितका छाण तर नाही, पन पास होण्यापुरता तो अभ्यास नक्कीच करतो, आई वडील 👱👳शेतकरी मजूर.आणि एक धाकटा भाऊ.👦


दिनु आप शालेय व महाविद्यालयिन 🏢 शिक्षण कसेबसे सम्पवीते.

आपल्याकडे असलेली रीत, ती म्हणजे एक मर्यादित शिक्षण झाले की नोकरी करायची.🏭

आता मुख्य प्रश्न ऐसा येतो कि, या नोकरी साठी आपल्याला बहुतांश वेळी घरापसुन🏡 दूर जावे लागतें, कुणाला ते जमते तर कुणाला खुप त्रास सहन करवा लागतो.कुणाला तर काहीच फर्क पड़त नाय, कारण तेव्हा पैसा दिसतो, पैश्यामुळे आंधळे होतात तर काही लोकांचा हा नाईलाज म्हणून करावं लागतं.

एक नोकरी न दूसरी छोकरी, या दोन गोष्टी खुप जणांना घर सोडन्यास भाग पाड़ते.



दिनुलाही आपले घर सोडवे लागले, निरोप घेतांना सर्वांचेच डोळे भरून आले होते, त्याच्या आईला तर आवरेच ना.
कुण्या आईला आवडेल की तिचं बाळ तिच्यापासनं  दूर जातय ते.


२-३ वर्ष निघुन जातात, तो पैस्यात रमलेला असतो.
पन आईला त्याच्याविना नाही हो जीव लागत, प्रत्येक घास घेतांना सतत त्याची आठवन वह्ययची. दुसर्याच्या लेकरला बघून तिच्या दिनुची मूर्तिच तिला दिसयची.
पोळा, दसरा, दिवाळी🎆, होळी, संक्रांत, गुळिपाळवा आणि असेच सम्पूर्ण सण त्या माउली ला निरर्थक वाटत होते, तिचे हसू तर जनु सात समुद्राच्या🚣 पलीकडे कुणी लपविले होते, तिला हसता येते हे सुद्धा ति विसरली होती.


त्या आईला कधी कधी वाटायचे, का मि माझ्या बाळाला इतके सुशिक्षित केले, या शिक्षणाने व पैसा कमविन्याच्या नादाने माझा लेकरू माझ्यापासन दूर गेलाय.

माझ्या मते पैसा हा कुठेही कमविता येतो, यासाठी कामाची कधीही लाज बाळगू नये आणि ती शाहरुख खान ची प्रसिद्ध ओळ आहेच खरी अम्मीजान कहा करती थी, की कोई भी काम छोटा या बड़ा नही होता.
खुप सारा पैसा देऊन ही आईसोबत चे, परिवार सोबतचे  क्षण विकत घेता येत नाही.
ते म्हणतात ना 
स्वामी तिन्ही जगाचा |आईविणा भिखारी ||


.....दिनु ने आता गमाविले की कमाविले हा विचार वाचकाला म्हणजे तुम्हाला द्यायचा  आहे व तो खाली टिप्पणी - comment  म्हणून लिहायचा आहे.

कदाचित तुमचा विचार वाचून दिनुसारख्या अनेक तरुणांना कळेल ,की ते गमावत आहेत की कमावत आहेत.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.

पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..