स्वच्छ संकल्प ते स्वच्छ सिद्धि स्वच्छ्ता माझी प्रेयसी माझी प्रेयसी , एका लुप्त होत चाललेल्या गावात वसलेली , मी लावले मन तिच्याशी , व तिने ही माझयाशी , आमचे असलेले प्रेम एकमेकांशी , लोक सारा जळे स्वतःशी , आपल्या गावची शोभा वाढविण्यासाठी लोक येति तिच्यापाशी , बघून त्यांच्या आजूबाजूंची घान , स्वछता करी त्यांचा अपमान , ...