आपल्या साधारण कुटुंबात रोजच्या जेवनाचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे भात आणि पोळी/ चपाती. यासोबत रोज काही वेगळं आपल्या ताटात बदलत रहातं, जसे भाजी, कड़ी, चटनी,... या दोघांचे आपापले फायदे नि काही नुकसान आहेत, कधिकधी यांचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यवर प्रभाव करतात. याचा थेट संबंध जुड़लाय तो म्हणजे कँलरीशी . आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर मग पुढे वाचाच. जेव्हा कधी आपन भात व पोळी एकत्र खातों तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही भरपूर प्रमाणात कँलरी घेत आहात, आणि याचा थेट परिणाम हा तुमच्या पचनक्रिया वर घडून येतो. यामुळे पचनयंत्रावर खुप जास्त परिणाम होतो, आणि याचा दुष्परिणाम म्हणून आपला लट्ठपना वाढत जातो, तो ही आपल्याला न जाणवता व आपन विचारच करत राहतो की, मि तर असे कहिहि खात नाही तरीपन माझे वजन का वाढत आहे?, पोटावरिल चरबी का वाढत आहे?, आणि वजनाबाबत असेच अनेक प्रश्न. म्हणुन दोन्ही आहार वेगवेगळे खावे. भात पचायला हलके तर पोळी पचायला भारी जाते म्हणजे भात पचायला पोळी पेक्षा कमी वेळ लागतो. म्हणून वृद्धांना भात दिला जातो व पचविन्यास पन सोपे होते. तुम्ही पन अनुभवले असेल ...
नोकरी शोधत असलेल्या युवक व युवतीसाठी १४,१५,१६ फेब्रूवारी २०२० ला सिविल लाईन, नागपुर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ३०-४० कंपनी यात सहभाग घेत आहेत. गरजु व्यक्ति ने अवश्य भेट द्यावी. रजिस्ट्रेशन साठी क्लिक करा. अधिक महितिसाठी येथे क्लिक करा. वेलेंटाइन स्पेशल गिफ्ट साठी क्लिक करा.
टिप्पण्या