कलमेश्वर तालुक्यातील भटकनारा वाघ त्याच्या जागी परततोय.......Tiger returning to its place near Kameshwar

द टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमी नुसार सेमिनरी हिल्स ते कलमेश्वर या परिसरात एक भटकलेला वाघ फिरतोय.
सद्ध्या तरी त्याने कोणतिहि जीवित हानि केलेली नाही.

वन अधिकारी यांचे असे मत आहे की, हा वाघ 26 ऑगस्ट रोजी कलमेश्वर परिसरातील वन क्षेत्रात शिरला असावा.

29 डीसेंबर 2017 या दिवशी याच कळपातील एका वाघाचा बाजारगांव जवळ  मोटारीच्या धड़किने अपघात होऊन मृतु झाला होता.
गेल्या २२ ते २३ दिवसा पासून या वाघाला त्याच्या मूळ जागी म्हणजे त्याच्या कळपात मिळविन्याचा प्रयत्न शुरू आहे पन कळपातील अन्य वाघांच्या भीतिमुळे हा वाघ बाहेर निघालेला आहे.


गुरूवारला वन विभागतर्फे चिचोली, येरला, फेटरी, खंडाला, महुरझारी, खड़गांव, बाजारगांव येथिल प्रत्येकि ५-५ युवकांना बचावासम्बन्धी योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच वन अधिकारी सतत त्या वाघावर लक्ष्य ठेऊन आहेत.


30 नवंबर 2019 :  आजच्या बातमीनुसार  मिहान नागपुर या परिसरात हा वाघ बघितल्याची महिति आहे, तसेच त्याचे छायाचित्र Infosys या कंपनी जवळील CCTV कैमरा मध्ये कैद झाल्याची सुद्धा माहिती आहे, आतपर्यंत या वन्यप्रान्याने   कोणतीही मनुष्य हानि केलेली नाही.


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government

मोबाईल चार्जिंग करण्याचा नविन फंडा लवकरच....NEW WAY OF MOBILE CHARGING