कोरोना आणि त्याचे विविध टप्पे... Corona and it's stages

banner image भारत सध्या (stage 2) दुसऱ्या टप्प्यात आहे .
 पन नक्की आहेत तरी काय हे टप्पे.
ही टप्पे रुग्णाला कुना- मार्फत या  संसर्गजन्य रोगाची बाधा झाली यावर अवलंबून आहे.

स्टेज१. परदेशातुन आलेले प्रवासी जिथे हा रोग आधीच पसरलेला आहे. त्या प्रवासी व्यक्तिची चाचणी करून रोग पसरण्याची साखळी तेथेच मोड़ने.
पन हे आपल्या देशाला काहिसे जमले नाही, त्यामुळेच भारत सध्या स्टेज 2 मधे आहे.



स्टेज २. बाहर देशातुन स्वदेशात परतल्यावर हा रोग बाधित व्यक्ति कडून समाजात पसरवीने जसे की , नातेवाईक आणि परिचित व्यक्ति.

यात खुप कमी लोकानां या विषानुचा संसर्ग होतो व त्याना ओळखून इतरांना सुरक्षित करता येते, म्हणजे साखली थंबविता येते.
आता आपन याच परिस्थितिचा सामना करतोय आणि या साखळीला इथेच थंबविन्याचा प्रयत्न करतोय. कारण याचा तीसरा टप्पा एक विक्राल रूप घेईल. जो कदाचित आवरता येणे सहजासहजी अशक्य होईल.

स्टेज ३. या स्टेज मधे रोग समाजात पसरतो, कारण ज्या व्यक्तीला या रोगाची लागन झालेली असते, तो लोकानां न सांगता समाजात वावरतो व त्यामुळेच रोग पसरन्यास मद्त होते, तसेच हा विषानुचा संसर्ग कोनामुळे पसरतोय हे ओळखने कठिन होते व साखली थंबविन्याचे पर्यत्न ही विष्फल ठरतात.
सध्या इटली आणि स्पेन हि दोन देश याच टप्प्यात आहेत.

स्टेज ४-  ही स्टेज सर्वात वाईट प्रसंग उधभवनारी आहे, कारण यात साखलीचा कुठेही अंत मिळत , हीच हालात सध्यातरी चीन या देशाची आहे.





   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.

पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..