मॅग्नेटिक महाराष्ट्र

आज मॅग्नेटिक महाराष्ट्र या संमेलनाची बैठक मुंबई येथे शुरू आहे. प्रधानमंत्री यांच्यासोबतच अनेक मंत्रांनी येथे हजेरी लावलेली आहे तसेच बहुतांश मोठ्या मोट्या उद्योजकांनीहि या सभेत उपस्थिती दर्शवली आहे.

मा. मोदीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या लोकांना अभिवादन करून केले. त्यांनी जास्तीत जास्त मराठी भाषेचाच उपयोग केला. गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त निवेशकांना भारताने आकर्षित केले आहे. मोदींनी वेगवेगळ्या योजनेंचे वर्णन करून महाराष्ट्र हे गुंताऊनिकीच्या नजरेने किती लाभदायक ठरू शकते हे उद्योजकांना पटवून दिले.


महाराष्ट्र येथील पुणे व नागपूर या २ ठिकानांची भरभरून प्रशंसा करण्यात आली.
मुख्य म्हणजे नागपूरचे मिहान या भागातील विविध कंपनी आणि IT पार्क यात पुन्हा किती विकास करता येईल हे या संमेलनाचे मुख्य केंद्र आहे.


आपण आपल्या प्रतिक्रिया टिप्पणी करून कळवू शकता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government

मोबाईल चार्जिंग करण्याचा नविन फंडा लवकरच....NEW WAY OF MOBILE CHARGING