पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..

आपल्या साधारण कुटुंबात रोजच्या जेवनाचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे भात आणि पोळी/ चपाती. यासोबत रोज काही वेगळं आपल्या ताटात बदलत रहातं, जसे भाजी, कड़ी, चटनी,...



या दोघांचे आपापले फायदे नि काही नुकसान आहेत, कधिकधी यांचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यवर प्रभाव करतात. याचा थेट संबंध जुड़लाय तो म्हणजे कँलरीशी.

आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर मग पुढे वाचाच.

जेव्हा कधी आपन भात व पोळी एकत्र खातों तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही भरपूर प्रमाणात कँलरी घेत आहात, आणि याचा थेट परिणाम हा तुमच्या पचनक्रिया वर घडून येतो. यामुळे पचनयंत्रावर खुप जास्त परिणाम होतो, आणि याचा दुष्परिणाम म्हणून आपला लट्ठपना वाढत जातो, तो
ही आपल्याला न जाणवता व आपन विचारच करत राहतो की, मि तर असे कहिहि खात नाही तरीपन माझे वजन का वाढत आहे?, पोटावरिल चरबी का वाढत आहे?, आणि वजनाबाबत असेच अनेक प्रश्न. म्हणुन दोन्ही आहार वेगवेगळे खावे.


भात  पचायला हलके तर पोळी पचायला भारी जाते म्हणजे भात पचायला पोळी पेक्षा कमी वेळ लागतो. म्हणून वृद्धांना भात दिला जातो व पचविन्यास पन सोपे होते.
तुम्ही पन अनुभवले असेल की भात खाल्याने बहुतेक वेळा आपणास आळस येतो, झोप लागते, बहुतेक लोक तर कामच्या वेळी भात खाने टाळतात. भात खाल्याने पोट पन लवकर भरते. जर आपन पोळी खाल्ली तर ती दीर्घकाळ शक्ति पुरविते त्याचे मुख्य कारण हेच की त्याला पचायला लागणार वेळ.

डॉक्टर बहुतेक अस्थमा आणि मधुमेह या आजाराने ग्रासलेल्या रुग्नाणां  भात खान्यास मनाई करतात, कारण जर अस्थमा असलेल्या रोग्याने भात खाल्ला तर त्याला श्वास घेण्यास अड़चन निर्माण होते , त्याला अधिक त्रास होतो.

भात व पोळी या दोन्ही आहारांचा आपल्या रोजच्या जेवनात समावेश करने खुप आवश्यक आहे. या दोन्ही पदार्थात शरीराला हवे असणारे भरपूर घटक आहेत. जितके महत्व पोळीला आहे तितकेच महत्व भातालाही आहे.
दोन्ही आहाराचा योग्य प्रमाणात जेवनात समावेश करावा, जर जेवन पचवन्यास अवघड होत असेल तर भात खावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रोजगार मेळावा नागपुर- १४ फेब्रूवारी २०२०...... Nagpur youth empowerment