पोस्ट्स

भारताला जोडणारा माणूस : श्री नितीन गडकरी | Connecting Man Of India: Mr. Nitin Gadkari

इमेज
नितीन गडकरी  हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. त्यांनी भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री , जहाजबांधणी मंत्री आणि सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री यासह अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. नितीन गडकरी यांच्याबद्दल काही तथ्ये आणि आकडेवारी येथे आहेतः   नितीन गडकरी यांचा जन्म 27 मे 1957 रोजी नागपूर , महाराष्ट्र , भारत येथे झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि कायद्याची पदवी पूर्ण केली. गडकरी लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित आहेत. ते 1989 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले आणि 1999 ते 2005 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. गडकरी हे चार वेळा नागपुरातून खासदार (खासदार) म्हणून निवडून आले आहेत. श्री . नितीनजी गडकरी  त्यांच्या नेतृत्वाखाली रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने भारतातील महामार्ग आणि रस्ते बांधणीत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या विकासात आणि वांद्रे-वरळी सी लिंकच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बज

गुढीपाडवा : महाराष्ट्रातील अर्थ, उत्सव, पुरण पोळी, श्रीखंड आणि आमरस : Gudipadwa of Maharastra

इमेज
गुढीपाडवा हा कापणीच्या हंगामाची सुरुवात असल्यामुळे कृषी पद्धतींशीही संबंधित आहे. शेतकरी भरपूर पिकासाठी प्रार्थना करतात आणि पहिली कापणी त्यांच्या देवतांना अर्पण करतात. एकंदरीत , गुढीपाडवा हा नवीन सुरुवातीचा , सौभाग्याचा आणि वाईटावर चांगल्याचा विजयाचा उत्सव आहे. ऐतिहासिकदृष्ट्या , गुढीपाडवा हा मराठा शासक शिवाजी महाराजांनी विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला होता , ज्यांनी 17 व्या शतकात मराठा साम्राज्याची स्थापना केली. लढाई जिंकल्यानंतर त्यांनी गुढीचा ध्वज फडकावला आणि हा ध्वज त्यांच्या विजयाचे प्रतीक बनला.   भारतातील मुघल आणि ब्रिटीश राजवटीत , अनेक पारंपारिक सण आणि सांस्कृतिक प्रथा दडपल्या गेल्या आणि लोकांना नवीन प्रथा स्वीकारण्यास भाग पाडले गेले. तथापि , बाह्य प्रभावांना न जुमानता महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागात गुढीपाडवा साजरा केला जात राहिला. गुढीपाडवा हा सण वर्षानुवर्षे विकसित झाला आहे आणि वेगवेगळ्या प्रदेशात याने  वेगवेगळे रूप धारण केले आहे. महाराष्ट्रात  आजही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा  केला जातो आणि हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार नवीन

RRR Review/ RRR रिव्यू

इमेज
  इस सिनेमा के लिऐ दर्शकोने बहुत इंतजार किया है। सिनेमा को स्टार कास्ट बेहद ही कमाल की है, फिल्म की कहानी वैसे तो अनेक हिस्सों में बटी है और उन सबको जोड़कर बनती हैं RRR. फिल्म में राम का किरदार निभा रहे  रामचरण जो की एक इंग्लिश अफसर , एक दोस्त है , और अपने पिता को दिया वचन पूरा करने में लगे हैं. वही दूसरी ओर भीम यानी जूनियर NTR   , जो की अपने कबीले की बच्ची को वापस लाने की पूरी संभव कोशिश करते हुए नजर आते है.   आलिया भट्ट जो किरदार निभा रही है सीता का , सीता राम को मंगेतर है. जैसे की हमने फिल्म के ट्रेलर में देखा है की कुछ ब्रिटिश अफसर गोंडू के बेटी को उठाकर ले जाते है और वे उने वापस देने से इंकार करते हैं, तो फिर चेतावनी देने के बाद भी जब वापस नही किया जाता तो उनका गडरिया यानी कि भीम भेस बदलकर उसे छुड़ाने की कोशिश करता है, लेकिन इन कोशिशों के चलते भीम और राम की दोस्ती हो जाती हैं । राम अपने पिता को दिया वचन पूरा करने के लिया अंग्रेज अधिकारी बन जाता है और उसे भीम को पकड़ने की ड्यूटी मिलती है लेकिन वे दोनों अनजाने में दोस्त बन जाते है. अब इसी दोस्ती और दुश्मनी को अनुभव करने के लिए फ

संचारबंदी दरम्यान केलेला एक अनोखा प्रवास ... Travel While Lockdown

इमेज
अचानक लागू करण्यात आलेल्या संचारबंदी च्या निर्णयामुळे असंख्य जनता जागोजागी अडकून पडले होती व आहे. यात अडकलेल्या जनतेचा मी हि एक भाग आहे, पण सुदैवाने मला घरी परतण्याचा नशीब लाभले. खरेतर या प्रवासासाठी असंख्य लोकांचे योगदान आहे. मुख्यतः " M P S C स्टुडेन्ट राईट "   आणि यासोबतच जुुडलेल्या अनेक सेेवााभावी संस्था यांचा या कार्यात खूप मोठा वाटा आहे. पुणे येथे अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तसेच अनेक प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी येतात मी हि त्यातलंच एक. संचारबंदीमुळे अनेकांचे हाल झाले आणि होत आहेत. घरी जाण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न सुरू होते. नुकतेच सातारा आणि अहमदनगर येथे दोन विद्यार्थ्यांच्या विशेष मोफत बस सेवा देण्यात आली होती व त्यांना घरी सुखरूप सोडण्यात आले. मी हि सतत प्रयत्न करत होतो की मला माझ्या घरी कधी जाता येईल. अखेर तो दिवस आला, १४ मे २०२० ला एक नागपूर ला जाणाऱ्या विद्यार्थांचा एक संघ बनविण्यात आला. संघाचे नेतृत्व तुषार यांच्याकडे सोपविण्यात आले. तुषार संघातील विद्यार्थ्यांचे नियोजन MPSC स्टुडेन्ट राईट यांच्यामार्फत दिलेल्या नियामावलिंचे पालन क

कुणास किती राशन मिळणार.... Ration quantity allocated by government

इमेज
गेल्या कित्येक दिवसांपासून धांण्याचा जमाखोरीच्या  बातम्या आपल्याला बघायला मीळतात, त्यात जर हीच धांदली किंवा भ्रष्टआचार राशन मिडणाऱ्या दुकानात झाला व तो हि आणीबाणीच्यया काळात तर संताप येतो.😡😠 नुकताच हा महिनाभर 📆📅 इतका काळ बघितला तर या घटना जरा जास्तच 📈📈 बघायला मिळत आहेत. पण याला थांबविनार कसं, कुठे तक्रार करायची, कुणाला मदत मागायची, असे अनेक प्रश्ने उभे राहतात.🔎 💡🔍 आता कुणाला मदत मागायची गरज नाहीं, तुम्ही स्वतः याची माहिती  ऑनलाईन मिळवू शकता, तुमच्या मोबाईल 📲 वर सुद्धा. होय, सरकारतर्फे  👮👮 💂आपणास किती राशन दिले आहे आणि दुकानदार आपल्याला किती राशन देतोय याची खात्री स्वतः करा. तुमच्या राशन कार्ड वर दिलेला RC नंबर  या कार्यास योग्य आहे. "                  👇👇👇👇👇👇👇👇 👉👉👉  सरकारी राशन मिळकत माहिती     👈👈👈                    👆👆👆👆👆👆👆👆 दिलेल्या  लिंक वर क्लिक करा.👆 तुमचा RC नंबर दिलेल्या चौकटीत टाका.📟 तुमची सम्पूर्ण माहिती दर्शविली जाईल.📄 माहिती गरजेची वाटल्यास सर्वांशी

कोरोना आणि त्याचे विविध टप्पे... Corona and it's stages

इमेज
भारत सध्या (stage 2) दुसऱ्या टप्प्यात आहे .  पन नक्की आहेत तरी काय हे टप्पे. ही टप्पे रुग्णाला कुना- मार्फत या  संसर्गजन्य रोगाची बाधा झाली यावर अवलंबून आहे. स्टेज१ . परदेशातुन आलेले प्रवासी जिथे हा रोग आधीच पसरलेला आहे. त्या प्रवासी व्यक्तिची चाचणी करून रोग पसरण्याची साखळी तेथेच मोड़ने. पन हे आपल्या देशाला काहिसे जमले नाही, त्यामुळेच भारत सध्या स्टेज 2 मधे आहे. स्टेज २ . बाहर देशातुन स्वदेशात परतल्यावर हा रोग बाधित व्यक्ति कडून समाजात पसरवीने जसे की , नातेवाईक आणि परिचित व्यक्ति. यात खुप कमी लोकानां या विषानुचा संसर्ग होतो व त्याना ओळखून इतरांना सुरक्षित करता येते, म्हणजे साखली थंबविता येते. आता आपन याच परिस्थितिचा सामना करतोय आणि या साखळीला इथेच थंबविन्याचा प्रयत्न करतोय. कारण याचा तीसरा टप्पा एक विक्राल रूप घेईल. जो कदाचित आवरता येणे सहजासहजी अशक्य होईल. स्टेज ३ . या स्टेज मधे रोग समाजात पसरतो, कारण ज्या व्यक्तीला या रोगाची लागन झालेली असते, तो लोकानां न सांगता समाजात वावरतो व त्यामुळेच रोग पसरन्

रोजगार मेळावा नागपुर- १४ फेब्रूवारी २०२०...... Nagpur youth empowerment

इमेज
नोकरी शोधत असलेल्या युवक व युवतीसाठी १४,१५,१६ फेब्रूवारी २०२० ला सिविल लाईन, नागपुर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जवळपास ३०-४०  कंपनी यात सहभाग घेत आहेत. गरजु व्यक्ति ने अवश्य भेट द्यावी. रजिस्ट्रेशन साठी क्लिक करा. अधिक महितिसाठी येथे क्लिक करा. वेलेंटाइन स्पेशल गिफ्ट साठी क्लिक करा.