पोस्ट्स

बापलेकी - (Baapleki)

इमेज
          ही गोष्ट आहे एका बापलेकीची👳👧 त्याला असलेल्या परिवराच्या काळजीची राहत असलेल्या समाजाची आणि स्वताच्या प्रतिष्टचि नि आन बान शानिचि म्हणजेच त्याचा रानीची- angle ची त्याच्या सोन्यासरख्या  मुलीची👸👱👭 मुलगा- मुलगी होते दोघेही लहान👧👨 आवाज तर त्यांचा कोकिळे सारखा छान हसुने त्यांच्या सम्पूर्ण घर दनानुन जायचे, बाप ही विसरायचा त्याने केलेले जीवाचे रान, हळू हळू पोरं मोठी झाली समाजात बरोबरिने वावरु लागली आई पोरीला जपु लागली, समजाबद्दल समजवु लागली, मुलगा मनात येईल तसा करायचा वाटेल तिथे जायचा घुमायचा फिरायचा भटकायचा वाटेल त्याच्याशी बोलायचा तरी त्याला कोणी न थंबवायचा.... पन मुलीच्या 👧बाबतीत गोष्ट वेगळीच असायची सकाळी लवकर  उठायची आईला घरकामात मद्त करायची अभ्यास करायचा, शाळेत जायची, स्वयंपाक करायचा, जेऊ घालयची, सतत भावासारखी किंवा शहरी मुलींसारखी तिला जगायची ईच्छा व्हायची आईलाही या गोष्टीची जाणीव असायची पन आई तिला ऐसे जगन्यास सतत रागवायची, तिला नियमात ठेवायची, आई तिचे एक न चालू द्यायची कंटाळून ति आईला, म्हणे लाडकी लेक मि बापाची विचारुन बा

B.A. english literature books

इमेज
R.T.M.N.U. B.A. english literature books

ऑनलाईन मोफत पैसे कमवा......

इमेज
खाली दिलेल्या 50₹ वर क्लिक करा आणि  मिळवा 50₹ Get 100₹ Gold offer Use PhonePe for instant bank transfers & more! Earn up to ₹1000 on your first money transfer on #PhonePe. Use my link -  मिळवा 75₹ Get Rs. 30 cashback on your first transaction by transacting with Freecharge. Use my promocode R6SVF11 . Download now -  मिळवा 30₹

Dhadak and Surma

इमेज

गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीरिंग अँड टेक्नोलॉजि, नागपूर

इमेज
काय, इंजिनीरिंग कॉलेज मध्ये प्रवेश करण्याचा विचार करताय ? आपण नागपूर जिल्ह्यातून आहात? तर तुम्ही खाली दिलेले काही कॉलेज चेक करू शकता...            घरबसल्या गुरुनानक विद्यालय बघा.. www.gniet.ac.in  गुरुनानक कॉलेज www.nit.edu.in .  एन आय टि कॉलेज रायसोनी कॉलेज प्रियदर्शनी कॉलेज जे डी कॉलेज आणि अजून खूप सारे.....

जागतिक महिला दिवस/ मातृ दिन

इमेज
     मायेचा सागर भरती घागर , करून चाकर तरी रांधून लवकर  देती ती भाकर , बघून सुखी संसार तिच्या मायेचा फुटतो पाझर , जसा शेतात वखरं तसा माझ्या घरी माझ्या आई - बहिणीचा पदरं ओवाळून भावडंना वाटे ती साखर म्हणे बाबांना मी करील सर्वांचे स्वप्न साकार जेव्हा निघते ती बाहेर देते या जगाला एक नवीन आकार लहान असो वा मोठी देते ती घराला आधार जेव्हा जेव्हा कोसळला दुःखाचा डोंगर केला सामना त्याचाही घेऊन आपली पाखरं स्वतः नेसून चिंध्या आम्हा देई ती साळीची वाकरं करून सर्वांचा सन्मान ती नांदते सासरं जरी खचत असली तरी कधी सोळी न धिरं घेऊन जिद्दीची लहर ती गाठते उंच उंच शिखर....... जिने दिला मला श्वास पहिला आणि भव्य संसार दाविला जिने मला घास भरविला माझ्या पाठीवर आपल्या कोमल हातांनी थोपविला माझी ती आई आहे एक महिला शाळेत माझा हात धरून बसविला सुख दुखांत साथ न सोडिला अभ्यासात दूर्लक्ष न होऊ दिला माझ्या प्रत्येक चुकीवर जिने पडदा टाकला विचार न करता कसला माझ्या शिक्षेचा भार सोसावला माझी ती वर्गमैत्रिन/ बहीण आहे एक महिला ती आहे एक महिला        - प्रविण

मॅग्नेटिक महाराष्ट्र

इमेज
आज मॅग्नेटिक महाराष्ट्र या संमेलनाची बैठक मुंबई येथे शुरू आहे. प्रधानमंत्री यांच्यासोबतच अनेक मंत्रांनी येथे हजेरी लावलेली आहे तसेच बहुतांश मोठ्या मोट्या उद्योजकांनीहि या सभेत उपस्थिती दर्शवली आहे. मा. मोदीजींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या लोकांना अभिवादन करून केले. त्यांनी जास्तीत जास्त मराठी भाषेचाच उपयोग केला. गेल्या काही वर्षात जास्तीत जास्त निवेशकांना भारताने आकर्षित केले आहे. मोदींनी वेगवेगळ्या योजनेंचे वर्णन करून महाराष्ट्र हे गुंताऊनिकीच्या नजरेने किती लाभदायक ठरू शकते हे उद्योजकांना पटवून दिले. महाराष्ट्र येथील पुणे व नागपूर या २ ठिकानांची भरभरून प्रशंसा करण्यात आली. मुख्य म्हणजे नागपूरचे मिहान या भागातील विविध कंपनी आणि IT पार्क यात पुन्हा किती विकास करता येईल हे या संमेलनाचे मुख्य केंद्र आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया टिप्पणी करून कळवू शकता.