पोस्ट्स

मैं मतदान क्यो करु?...... Why should I vote?

इमेज
यह एक बहुत ही महत्वपूर्ण विषय हैं, और हमारे देश मे हर दिन दिन इस विषयपर महत्वपूर्ण चर्चा भी होती है। लेकिन मेरे इस विषय पर कुछ अलग ही विचार है, शायद कुछ लोग मुझसे सहमत होंगे और कई लोग भला बुरा भी कहेंगे। १) कई वर्षों से हमारे भारत मे चुनाव होते आ रहे हैं, लेकिन आज भी हमे चुनावी तरीकेपे पूर्णताः विश्वास नही हैं, मुझें भी नही हैं। मतदान किसके खाते में होता हैं, और चुनाव  परिणाम आश्चर्यजनक होते हैं, तो फिर मैं Vote, मतदान  क्यो करु? २) मतदान करना हमारा कर्तव्य है, लेकिन लगता हैं जैसे यह मज़बूरी बन गयी हैं। तो मजबूर होकर मैं मतदान क्यो करु? ३) हम अपने पसंद का उमेदवार चुनते हैं, लेकिन वह उमेदवार कुछ पैसों के लिए उसे मिले हुए मत , वोट किसी और पार्टी को बेच देता हैं, तो फिर मैं मतदान क्यो करू? ४) NOTA( None Of The Above ), नोटा (इनमें से कोई भी नहीं) लेकिन फिर वही समस्या, की बटन दबेगी कोई और, मतदान मिलेगा किसी और को😁। ५) मतदान होने से पहले कुछ अनदेखे, अनोखे चेहरे हमसे मिलने आते हैं, जो कि आजतक हम...

माझी स्वप्नसुंदरी .... My DreamGirl

इमेज
                                                                                 माझी स्वप्नसुंदरी प्राजक्ताच्या फुलसारखी कोमल तर शिक्षणाने परिपूर्ण सुशीला असेल.  माझ्या मनाला लाजवनारी शर्मिला तर गिता ने पूर्ण अशी संगीता असेल.  रात्रिलाही सकाळ करणारी उषा तर रानावनात माझ्या शोधासाठी धडपडनारी वनिता असेल.   माझ्यावर सतत प्रेमाचा वर्षाव करणारी प्रमिला तर माझ्या मनातील ओव्यांचि ति कविता असेल.  ती जीवन माझ्यासाठी अर्पण करणारी ती अपर्णा तर  बोलण्यामधे माधुरी, वर्णाने सुवर्णा  तर आचार विचारानी अर्चना असेल.     मला शुभगोष्टीचा सल्ला देणारी शुभदा असेल, माझ्या शुभ कार्याची शुभांगी असेल, तसेच नेहमी प्रत्येक कामात दुसऱ्यांचे हित-अर्थ बघनरी ती स्वाति असेल, ति सतत हसत राहनारी स्मिता असेल, तर निर्मळ मनाची निर्मला असेल, ती ...

स्वच्छ्ता माझी प्रेयसी ...A Love Story.

इमेज
स्वच्छ्ता  माझी  प्रेयसी   माझी प्रेयसी , एका लुप्त होत चाललेल्या गावात वसलेली , माझे मन जुडले तिच्याशी , व तिचे ही माझ्याशी , आमचे असलेले प्रेम एकमेकांशी , बघून लोक सारा जळे स्वतःशी , आपल्या गावची शोभा वाढविण्यासाठी  लोक येति तिच्यापाशी ,                        बघून त्यांच्या आजूबाजूंची घान ,                        स्वछता करी त्यांचा अपमान ,                        या अस्वच्छ लोकांना बघून ,                        ती हरवून बसायची स्वतः चे भान ,                        यांच्यात झालेल्या तळजोळीमुळे                         माझ्याच जीवाचें होई रान ,   ...

पोळी, भात, सोबत लट्ठपना नि बरेच काही.... Chapati, rice, with weight gain and lots more..

इमेज
आपल्या साधारण कुटुंबात रोजच्या जेवनाचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे भात आणि पोळी/ चपाती. यासोबत रोज काही वेगळं आपल्या ताटात बदलत रहातं, जसे भाजी, कड़ी, चटनी,... या दोघांचे आपापले फायदे नि काही नुकसान आहेत, कधिकधी यांचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यवर प्रभाव करतात. याचा थेट संबंध जुड़लाय तो म्हणजे कँलरीशी . आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? तर मग पुढे वाचाच. जेव्हा कधी आपन भात व पोळी एकत्र खातों तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही भरपूर प्रमाणात कँलरी घेत आहात, आणि याचा थेट परिणाम हा तुमच्या पचनक्रिया वर घडून येतो. यामुळे पचनयंत्रावर खुप जास्त परिणाम होतो, आणि याचा दुष्परिणाम म्हणून आपला लट्ठपना वाढत जातो,  तो ही आपल्याला न जाणवता व आपन विचारच करत राहतो की, मि तर असे कहिहि खात नाही तरीपन माझे वजन का वाढत आहे?, पोटावरिल चरबी का वाढत आहे?, आणि वजनाबाबत असेच अनेक प्रश्न. म्हणुन दोन्ही आहार वेगवेगळे खावे. भात  पचायला हलके तर पोळी पचायला भारी जाते म्हणजे भात पचायला पोळी पेक्षा कमी वेळ लागतो. म्हणून वृद्धांना भात दिला जातो व पचविन्यास पन सोपे होते. तुम्ही पन अनुभवले असेल ...

कलमेश्वर तालुक्यातील भटकनारा वाघ त्याच्या जागी परततोय.......Tiger returning to its place near Kameshwar

इमेज
द टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमी नुसार सेमिनरी हिल्स ते कलमेश्वर या परिसरात एक भटकलेला वाघ फिरतोय. सद्ध्या तरी त्याने कोणतिहि जीवित हानि केलेली नाही. वन अधिकारी यांचे असे मत आहे की, हा वाघ 26 ऑगस्ट रोजी कलमेश्वर परिसरातील वन क्षेत्रात शिरला असावा. 29 डीसेंबर 2017 या दिवशी याच कळपातील एका वाघाचा बाजारगांव जवळ  मोटारीच्या धड़किने अपघात होऊन मृतु झाला होता. गेल्या २२ ते २३ दिवसा पासून या वाघाला त्याच्या मूळ जागी म्हणजे त्याच्या कळपात मिळविन्याचा प्रयत्न शुरू आहे पन कळपातील अन्य वाघांच्या भीतिमुळे हा वाघ बाहेर निघालेला आहे. गुरूवारला वन विभागतर्फे चिचोली, येरला, फेटरी, खंडाला, महुरझारी, खड़गांव, बाजारगांव येथिल प्रत्येकि ५-५ युवकांना बचावासम्बन्धी योग्य ते प्रशिक्षण देण्यात आले. तसेच वन अधिकारी सतत त्या वाघावर लक्ष्य ठेऊन आहेत. 30 नवंबर 2019 :   आजच्या बातमीनुसार  मिहान नागपुर या परिसरात हा वाघ बघितल्याची महिति आहे, तसेच त्याचे छायाचित्र Infosys या कंपनी जवळील CCTV कैमरा मध्ये कैद झाल्याची सुद्धा माहिती आहे, आतपर्यंत या वन्यप्रान्याने   कोणतीही मनुष्...

काय रे, तू कमविले की गमाविले.......(Kmavile-ki-gmavile)

इमेज
आजची कथा थोडीशी आगड़ी वेगळी आहे, कारण ही कथा वाचून तुम्हाला सूचवायचे आहे की दिनुने नक्की कमविले की गमाविले . कथेचा मुख्य नायक आहे तो म्हणजे दिनु. दिनु दत्ताजी भोसले.👷 दिनु अभ्यासात तितका छाण तर नाही, पन पास होण्यापुरता तो अभ्यास नक्कीच करतो, आई वडील 👱👳शेतकरी मजूर.आणि एक धाकटा भाऊ.👦 दिनु आप शालेय व महाविद्यालयिन 🏢 शिक्षण कसेबसे सम्पवीते. आपल्याकडे असलेली रीत, ती म्हणजे एक मर्यादित शिक्षण झाले की नोकरी करायची.🏭 आता मुख्य प्रश्न ऐसा येतो कि, या नोकरी साठी आपल्याला बहुतांश वेळी घरापसुन🏡 दूर जावे लागतें, कुणाला ते जमते तर कुणाला खुप त्रास सहन करवा लागतो.कुणाला तर काहीच फर्क पड़त नाय, कारण तेव्हा पैसा दिसतो, पैश्यामुळे आंधळे होतात तर काही लोकांचा हा नाईलाज म्हणून करावं लागतं. एक नोकरी न दूसरी छोकरी, या दोन गोष्टी खुप जणांना घर सोडन्यास भाग पाड़ते. दिनुलाही आपले घर सोडवे लागले, निरोप घेतांना सर्वांचेच डोळे भरून आले होते, त्याच्या आईला तर आवरेच ना. कुण्या आईला आवडेल की तिचं बाळ तिच्यापासनं  दूर जातय ते. २-३ वर्ष निघुन जातात, तो पैस्यात...

Up to Rs.5,000 off on budget smartphones | Fab Phones Fest

इमेज
नवीन मोबाईल घ्यायचा आहे, मग जुन्या मोबाईल चे का्य करणार?, यासाठी एक्सचेंज ऑफर आहेना… Amazon.in Widgets Amazon.in Widgets